WhatsApp Group
Join Now
मुंबई । पश्चिम रेल्वे (Western Railway) मुंबई येथे ४२ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १० जून २०२० आहे.
पदाचे नाव – जुनियर लिपिक-कम-टंकलेखक (Jr. Cleark-Cum-Typist)
पदसंख्या – ४२
शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पाहावी
नोकरी ठिकाण – मुंबई
शुल्क – शुल्क नाही
अर्ज पद्धती – ऑनलाईन
Official Site – www.wr.indianrailways.gov.in
Apply Online – Click Here
फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – १० जून २०२०
मूळ जाहिरात – Click Here (www.careernama.com)
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com