करिअरनामा ऑनलाईन ।मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.mu.ac.in/
Mumbai University Recruitment 2020
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – फेलो
पद संख्या – 2 जागा
पात्रता – Master’s degree with 55% marks
नोकरी ठिकाण – मुंबई. Mumbai University Recruitment 2020
शुल्क – खुला वर्ग – 1000 रुपये , राखीव वर्ग – 500 रुपये
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 नोव्हेंबर 2020
मूळ जाहिरात –PDF
अधिकृत वेबसाईट – http://www.mu.ac.in/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी, मुंबई युनिव्हर्सिटी, विद्यानगरी कॅम्पस, कलिना, सांताक्रूझ (ई.), मुंबई – 400098
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
ECHS Recruitment 2020 | सातारा, सांगली, कोल्हापूर येथे 43 जागांसाठी भरती
कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. अंतर्गत ‘शाखा व्यवस्थापक’ पदासाठी भरती