करिअरनामा । मुंबई येथे खाजगी नियोक्ता करीता पंडित दिनदयाल रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख १० जानेवारी २०२० आहे.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे –
पात्रता – खाजगी नियोक्ता
अर्ज पध्दती – मेळावा
राज्य – महाराष्ट्
विभाग – मुंबई
जिल्हा – मुंबई
मेळाव्याचा पत्ता – NASEOH कॅम्पस पोस्टल कॉलनी रोड, चेंबूर
मेळाव्याची तारीख – १० जानेवारी २०२०
अधिकृत वेबसाईट- https://drive.google.com/file/d/19s7QL9WwFkKVMU93WaAZsn4KNy1Emxqt/view?usp=sharing
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.