करिअरनामा ऑनलाईन – मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://mumbaiport.gov.in/
एकूण जागा – आवश्यकतेनुसार
पदाचे नाव – कायदेशीर सल्लागार, लेखाधिकारी.
शैक्षणिक पात्रता –
1.कायदेशीर सल्लागार – Degree in Law and Senior retired Magistrate or Civil Judge or Worked as Legal advisor in Ministry of Law and Minimum 20 years’ experience in Judiciary
2.लेखाधिकारी – Qualified Chartered Accountant (CA)/Qualified Cost and Management Accountant (CMA)
वयाची अट –
1.कायदेशीर सल्लागार – 70 वर्षापर्यंत
2.लेखाधिकारी – 30 वर्षापर्यंत
वेतन –
1.कायदेशीर सल्लागार – 100000/-
2.लेखाधिकारी – 60000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई.Mumbai Port Trust Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, मुंबई बंदर प्राधिकरण, सामान्य प्रशासन विभाग, पोर्ट हाऊस, दुसरा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – 400001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 एप्रिल 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://mumbaiport.gov.in/
मूळ जाहिरात –
1.कायदेशीर सल्लागार – pdf
2.लेखाधिकारी – pdf
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com