करिअरनामा ऑनलाईन – मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये अप्रेंटिस पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://mumbaiport.gov.in/
एकूण जागा – 41
पदाचे नाव & जागा –
1.कॉम्पुटर ऑपरेटर & प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) – 30 जागा
2.पदवीधर अप्रेंटिस (मेकॅनिकल) – 02 जागा
3.पदवीधर अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल) – 03 जागा
4.टेक्निशियन अप्रेंटिस (मेकॅनिकल) – 03 जागा
5. टेक्निशियन अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल) – 03 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.COPA – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (COPA)
2.पदवीधर अप्रेंटिस – B.E./B.Tech (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल)
3.टेक्निशिअन अप्रेंटिस – मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयाची अट – 14 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – 100/-
नोकरीचे ठिकाण – मुंबईMumbai Port Trust Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
1.COPA – Apprentice Training Centre (ATC), first floor, MbPT Workshops, N. V. Nakhwa Marg, Mazgaon (East), Mumbai – 400010
2.पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिस – The office of ATC, first floor, MbPT’s Workshops, N. V. Nakhwa Marg, Mazgaon (East), Mumbai – 400010
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑगस्ट 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://mumbaiport.gov.in/
मूळ जाहिरात –
1.COPA – PDF
2.पदवीधर & टेक्निशिअन अप्रेंटिस – PDF
ऑनलाईन अर्ज करा –
1.COPA – click here
2.पदवीधर & टेक्निशिअन अप्रेंटिस – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com