Mumbai Port Trust Recruitment 2021 | मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://onlinevacancy.shipmin.nic.in/

एकूण जागा – 04

पदाचे नाव – उपमुख्य यांत्रिकी अभियंता

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेकडून मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमधील पदवी किंवा समकक्ष.
संबंधित क्षेत्रातील 12 वर्षाचा अनुभव.

वयाची अट – 42 वर्षापर्यंत

वेतन – 32900/- to 220000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Mumbai Port Trust Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव सामान्य प्रशासन विभाग, पोर्ट हाऊस, दुसरा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, मुंबई 400001.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://onlinevacancy.shipmin.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com