Mumbai Port Trust Bharti 2024 | मुंबई स्वप्नांची नगरी आहे. त्यामुळे अनेक लोकांचे मुंबईमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न असतेम आता त्यांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. कारण आता मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई (Mumbai Port Trust Bharti 2024)यांच्या अंतर्गत एक भरती जाहीर झालेली आहे. ही भरती उपनियोजक या पदासाठी आहे. या पदाची एक रिक्त जागा आहे. आणि ती भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 31 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहे
पदाचे नाव | Mumbai Port Trust Bharti 2024
या भरती अंतर्गत उपनियोजक या पदाची रिक्त जागा भरली जाणार आहे.
पदसंख्या
या भरती अंतर्गत एक रिक्त जागा भरली जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण
या भरती अंतर्गत तुमचे निवड झाली तर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.
वयोमर्यादा
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 50 वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे.
अर्ज पद्धती
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
मुख्य अभियंता, मुंबई बंदर प्राधिकरण, सागरी विभाग, पोर्ट हाऊस, 3रा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – 400001.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
31 डिसेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
वेतनश्रेणी | Mumbai Port Trust Bharti 2024
या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला दर महिन्याला 60000 रुपये एवढा पगार मिळेल
अर्ज कसा करावा ?
- या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- तुम्ही दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवू शकता.
- या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी
- 31 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा