मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळात विविध १४ पदांची भरती …

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

रोजगार विश्व । मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळात विविध १४ पदांची भरती. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.

पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–

1 .  डेप्युटी टाऊन प्लॅनर : २ जागा

शैक्षणिक पात्रता : आर्किटेक्चर पदवी आणि ग्रामीण/शहरी नियोजनामध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आणि अनुभव
वयोमर्यादा : १ डिसेंबर २०१९ रोजी ३५ वर्षे

2 . उप अभियंता (एमइपी) इलेक्ट्रीकल ॲण्ड मेकॅनिकल : १ जागा

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रीकल ॲण्ड मेकॅनिकल अभियांत्रिकी पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा : १ डिसेंबर २०१९ रोजी ३५ वर्षे

3. आर्किटेक्ट : १ जागा

शैक्षणिक पात्रता : आर्किटेक्चर पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा : १ डिसेंबर २०१९ रोजी ३५ वर्षे

4. उप अभियंता I (स्थापत्य) : १ जागा

शैक्षणिक पात्रता : स्थापत्य शाखेतील अभियांत्रिकी पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा : १ डिसेंबर २०१९ रोजी ३५ वर्षे

5. लेखा अधिकारी : २ जागा

शैक्षणिक पात्रता : वाणिज्य शाखेतील पदवी उत्तीर्ण
वयोमर्यादा : १ डिसेंबर २०१९ रोजी ३५-४० वर्षे

6. कनिष्ठ अभियंता II (एमइपी) इलेक्ट्रीकल ॲण्ड मेकॅनिकल : ३ जागा

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रीकल अँण्ड मेकॅनिकल ची पदवी अथवा पदविका
वयोमर्यादा : १ डिसेंबर २०१९ रोजी ३५ वर्षे

7 . उप लेखापाल : ४ जागा

एकूण जागा – 14 जागा

शैक्षणिक पात्रता : वाणिज्य शाखेतील पदवी उत्तीर्ण आणि अनुभव
वयोमर्यादा : ३१ डिसेंबर २०१९ रोजी ३३ वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ जानेवारी २०२०

अधिक माहितीसाठी :http://bit.ly/34bjUNK

अर्ज करण्यासाठी : http://bit.ly/2qOus7Q
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
[email protected]