Mumbai District Tuberculosis Control Society Bharti 2025 | मुंबई अंतर्गत एक नोकरीची संधी आहे. ती म्हणजे आता मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था यांच्या अंतर्गत एक भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या 15 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेल्या आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 27 डिसेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदर अर्ज करा आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
पदाचे नाव
या भरती अंतर्गत वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
रिक्त पदसंख्या
या भरती अंतर्गत 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
नोकरीचे ठिकाण
या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.
वयोमर्यादा
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 70 वर्षेपर्यंत असणे गरजेचे आहे.
अर्ज पद्धती
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी (टीबी) यांचे कार्यालय, पहिला माळा, बावलावाडी म्युनिसिपल कार्यालय, व्होल्टास हाऊस समोर, डॉ. बी. आंबेडकर रोड, चिंचपोकली (पू), मुंबई – ४०००१२.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
27 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
रिक्त पद संख्या
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी – 5 जागा
वैद्यकीय अधिकारी – 10 जागा
अर्ज कसा करावा
- या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवू शकता
- 27 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे बरोबर चर्चा करा.