करिअरनामा । केमिकल इंजिनीअरिंग विषयातील पदवी किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. कोल इंडिया लिमिटेडमध्ये ‘मॅनेजमेंट ट्रेनी’च्या एकूण १३२६ पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी खालील माहितीच्या आधारे आपले अर्ज मुदतीच्या आत पाठवावेत.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे –
१) मायिनग – २८८ पदे
२) इलेक्ट्रिकल – २१८, पदे
३) मेकॅनिकल – २५८ पदे
४) सिव्हिल – ६८ पदे
पात्रता – पद क्र. १ ते ४ साठी संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी. किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण
५) कोल प्रीपरेशन – २८ पदे
पात्रता – केमिकल/मिनरल इंजिनीअरिंग विषयातील पदवी किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण
६) सिस्टीम्स – ४६ पदे
पात्रता – बी.ई./बी.टेक . (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनीअरिंग/आयटी किंवा एम.सी.ए. किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण)
७) मटेरियल्स मॅनेजमेंट – २८ पदे
पात्रता – इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनीअरिंग पदवी आणि एमबीए/पीजी डिप्लोमा इन मॅनेजमेंट किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण
८) फायनान्स अँड अकाऊंट्स – २५४ पदे
पात्रता – सीए/आयसीडब्ल्यूए
९) पर्सोनेल अँड एचआर – ८९ पदे
पात्रता – पदवी आणि एमबीए (HR/IR/PM) किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण
१०) मार्केटिंग अँड सेल्स – २३ पदे
पात्रता – पदवी आणि पूर्ण वेळ एमबीए (मार्केटिंग) उत्तीर्ण किमान ६०% गुण
११) कम्युनिटी डेव्हलपमेंट – २६ पदे. पात्रता – (कम्युनिटी डेव्हलपमेंट/रूरल मॅनेजमेंट इ. मधील पदव्युत्तर पदवी/ पदविका किंवा एमएसडब्ल्यू इ. किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण.) (एकूण १०७ पदे विकलांग उमेदवारांसाठी राखीव आहेत.)
वयोमर्यादा – दि. १ एप्रिल २०२० रोजी
३० वर्षेपर्यंत. (इमाव – ३३ वर्षे, अजा/अज – ३५ वर्षे, विकलांग – ४०/४३/४५ वर्षेपर्यंत)
ऑनलाइन अर्ज www.coalindia.in या संकेतस्थळावर दि. १९ जानेवारी २०२० (२३.०० वाजे) पर्यंत करावेत.
संपर्क पत्ता –
०२२-६८२०२७१५ सोमवार ते शनिवार
सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत.
ई-मेल आयडी – [email protected]
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.