MSRTC Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये जनसंपर्क अधिकारी पदांच्या जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये जनसंपर्क अधिकारी पदांच्या जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.msrtc.gov.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – जनसंपर्क अधिकारी

शैक्षणिक पात्रता – 1.Must have a degree from a recognized university. Preference will be given to those who have a diploma in journalism from a recognized university / institution. Also knowledge of computer system and proficiency in handling social media required (modified) 2) Retired Public Relations Officer (PRO), at least 10 years or more experience in government / semi-government service or at least 20 years experience in journalism, educational qualification and experience should be attached with the application. Is required.

वयाची अट – 65 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.MSRTC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक (क व औ सं) म. रा. मा. प. महामंडळ, महाराष्ट्र वाहतूक भवन, Dr आनंदराव नायर मार्ग, मध्यवर्ती कार्यालय, मुंबई – 400008

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.msrtc.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 99219 59285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com