WhatsApp Group
Join Now
करिअरनामा । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात चालक (ड्रायव्हर) आणि वाहक (कंडक्टर) पदांच्या 3606 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. उमेदवारांकडून 15 फेब्रुवारी 2020 पासून अर्ज मागवले जाऊ शक्तात. असे वृत्त एका वृत्तपत्राच्या वेबसाईटने प्रकाशित केले आहे.
परंतु अजून अधिकृत वेबसाईटवर या संदर्भात माहिती प्रकाशित झाली नाही. या संदर्भातील अधिकृत बातमी आम्ही लवकरच प्रकाशित करू. तरी पुढील अधिकृत माहितीसाठी आपण करिअरनामा (careernama.com) या आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.
अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.