करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/
पदाचे नाव आणि पदसंख्या –
Electrician – 62
Wireman – 40
COPA – 24
पात्रता –
10th pass / SSC / its equivalent
ITI in Electrician / Wireman / COPA Trade
वयाची अट – 33 वर्षापेक्षा जास्त नसावे.
नोकरीचे ठिकाण – Chandrapur
अर्ज पद्धती – ऑनलाईन (25 ऑक्टोबरपासून )
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑक्टोबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com