MRSAC Recruitment 2021 | महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट -https://mrsac.gov.in/MRSAC/

एकूण जागा – 02

पदाचे नाव –
1.कार्यालय सहाय्यक –
2.वरिष्ठ कार्यालय सहाय्यक –

शैक्षणिक पात्रता –

1.कार्यालय सहाय्यक – बी.कॉम किंवा बीसीसीए, एमएससीआयटी, इंग्लिश स्टेनोग्राफी 80 शब्द प्रती मि., टाइपिंग इंग्रजी व मराठी 40 शब्द प्रती मि. प्रशासकीय कार्याचा 2 वर्षांचा अनुभव आवश्यक.

2.वरिष्ठ कार्यालय सहाय्यक – उमेदवार सेवानिवृत्त असावा, सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तीस वर्ड प्रोसेसिंग, फाईलिंग इत्यादींसह नियमित प्रशासकीय / आस्थापना कामांची माहिती असावी.

वयाची अट – 
1.कार्यालय सहाय्यक – 30 वर्षापर्यंत
2.वरिष्ठ कार्यालय सहाय्यक – 60 वर्षे.

वेतन –
1.कार्यालय सहाय्यक – 21,000/-
2.वरिष्ठ कार्यालय सहाय्यक – 25,000/-

अर्ज शुल्क – नियमानुसार

नोकरीचे ठिकाण – नागपूर.MRSAC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mrsac.gov.in/MRSAC/

मूळ जाहिरात –
1.कार्यालय सहाय्यक – PDF

2.वरिष्ठ कार्यालय सहाय्यक – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com