करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेट लिमेटेड अंतर्गत नागपूर येथे वरिष्ठ विभाग अभियंता पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.mahametro.org/index.html
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – वरिष्ठ विभाग अभियंता
पदसंख्या – 1 जागा
पात्रता – Full-time B. E./ B. Tech. /Three years diploma in Electronics & Telecommunication discipline
वयाची अट – 32 वर्ष
नोकरी ठिकाण – नागपूर
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 सप्टेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com )
अधिकृत वेबसाईट – http://www.mahametro.org/index.html
अर्ज पाठविण्याचा पत्ता – “मेट्रो भवन”, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदासपेठ, नागपूर- “मेट्रो भवन”, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदासपेठ, नागपूर-440010
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com