करिअरनामा ।धुळे येथे श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैदयकिय महाविद्यालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 मार्च 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, समुपदेशक, कर्मचारी परिचारिका
पद संख्या – 3 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here )
नोकरी ठिकाण – धुळे
निवड प्रक्रिया – मुलाखत
वयोमर्यादा – उमेदवाराचे कमाल वय 40 वर्षे असेल.
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, श्री. भाऊसाहेब शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 मार्च 2020
मुलाखतीची तारीख – 11 मार्च 2020
अर्ज नमुना – click here
अधिकृत वेबसाईट – https://dhule.gov.in/
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”