करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर्फे विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून मागविण्यात आले आहेत,अर्ज ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 डिसेंबर 2021 आणि इतर पदांसाठी 15 डिसेंबर 2021 असणार आहे.अधिकृत वेबसाईट – www.mpsc.gov.in
एकुण जागा – आवश्यकतेनुसार
पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1.अवर सचिव (विधी), गट-अ
शैक्षणिक पात्रता – Law मधें पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक.
2.सहायक प्रारूपकार-नि-अवर सचिव, गट-अ
शैक्षणिक पात्रता – जुनिअर Draftsman म्हणून तीन वर्षांची नोकरी पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. तसंच नोटिफिकेशनमध्ये दिल्याप्रमाणे शिक्षण आणि अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक.
3.कनिष्ट प्रारूपकार, गट -ब
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांकडे वैधानिक विद्यापीठाच्या कायद्यातील पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक.
4.औषध निरीक्षक
शैक्षणिक पात्रता – फार्मसी किंवा फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये पदवी किंवा कायद्याने भारतात स्थापन केलेल्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून क्लिनिकल फार्माकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी या विषयातील विशेषीकरणासह फार्माकोलॉजीमध्ये पदवी घेतली असणं आवश्यक. तसंच संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक.
वयाची अट – 22 ते 40 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क –
खुल्या प्रवर्गासाठी – 719/- रुपये
मागासवर्गासाठी – 449/- रुपये
वेतन – 56,100/- to 2,08,700/- रुपये.MPSC Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
1.औषध निरीक्षक पदांसाठी – 8 डिसेंबर 2021
2.इतर पदांसाठी – 15 डिसेंबर 2021
अधिकृत वेबसाईट – www.mpsc.gov.in
मूळ जाहिरात –
जाहिरात क्र.1 – PDF
जाहिरात क्र.2 – PDF
जाहिरात क्र.3 – PDF
जाहिरात क्र.4 – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com