करिअरनामा ऑनलाईन – (MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 91 पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mpsc.gov.in/
एकूण जागा – 91
पदाचे नाव & जागा –
1.सहायक प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय विद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब – 90 जागा
2.प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, गट-अ – 01 जागा
शैक्षणिक पात्रता –
1. सहायक प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय विद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब – (i) DM/M.Ch मध्ये सुपर स्पेशालिटी पदव्युत्तर पात्रता/ सुपर स्पेशालिटी DNB
2.प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, गट-अ – (i) M.D/DNB/M.S. किंवा समतुल्य (iii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट –
पद क्र.1 – 18 ते 40 वर्षे
पद क्र.2 – 18 ते 38 वर्षे
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क –
पद क्र.1 – खुला प्रवर्ग – ₹394/- [मागासवर्गीय – ₹294/-]
पद क्र.2 – खुला प्रवर्ग – ₹719/- [मागासवर्गीय – ₹449/-]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.MPSC Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 सप्टेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/
मूळ जाहिरात –
1. पद क्र. – PDF1
2. पद क्र. – PDF2
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com