करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 87 पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/
एकूण जागा – 87
पदाचे नाव – औषध निरीक्षक, अन्न व औषधे प्रशासकीय सेवा, गट-ब
शैक्षणिक पात्रता – (i) फार्मसी किंवा फार्मास्युटिकल केमिस्ट्री किंवा फार्माकोलॉजीमध्ये क्लिनिकल फार्माकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजीमध्ये स्पेशलायझेशनसह पदवी. (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट – 01 मार्च 2022 रोजी 18 ते 35 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – ₹719/- [मागासवर्गीय – ₹449/-]
नोकरीचे ठिकाण – मुंबई.MPSC Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 डिसेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com