करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 81 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/
एकूण जागा – 81
पदाचे नाव & जागा –
1.प्राध्यापक, गट-अ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, सिंधुदुर्ग – 06 जागा
2.सहयोगी प्राध्यापक,गट-अ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, सिंधुदुर्ग – 16 जागा
3.सहायक प्राध्यापक, गट-ब, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा , सिंधुदुर्ग – 22 जागा
4.प्राध्यापक, गट-अ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, नंदुरबार – 06 जागा
5. प्राध्यापक, गट-अ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, नंदुरबार – 14 जागा
6. प्राध्यापक, गट-ब, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, नंदुरबार – 17 जागा
शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 & 4 – (i) M.D/DNB/M.S./Ph.D किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2 & 5 – (i) M.D/DNB/M.S.Ph.D किंवा समतुल्य (ii) 04 वर्षे अनुभव
पद क्र.3 & 6 – (i) M.D/DNB/M.S.Ph.D किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट –
पद क्र.1 & 4 – 18 ते 50 वर्षे
2.पद क्र.2 & 5 – 18 ते 45 वर्षे
3.पद क्र.3 & 6 – 18 ते 40 वर्षे
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – ₹719/- [मागासवर्गीय – ₹449/-]
नोकरीचे ठिकाण – सिंधुदुर्ग & नंदुरबार.MPSC Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 नोव्हेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/
मूळ जाहिरात –
पद क्र.1 ते 3 – PDF
पद क्र.4 ते 6 – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com