करिअरनामा ऑनलाईन – MPSC मार्फत सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा-2020 मार्फत विविध पदांच्या 240 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/
एकूण जागा – 240
परीक्षेचे नाव – सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा-2020
पदाचे नाव – सहायक मोटार वाहन निरीक्षक
शैक्षणिक पात्रता – ऑटोमोबाइल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य.
वयाची अट – 19 ते 38 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – अमागास प्रवर्ग – ₹544/- [मागासवर्गीय – ₹344/-, माजी सैनिक – ₹44/- ]
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2021 आहे.
परीक्षा दिनांक – 30 ऑक्टोबर 2021
परीक्षा केंद्र – औरंगाबाद, अमरावती मुंबई, पुणे, नाशिक & नागपूर.
अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com