MPSC Recruitment 2021 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 17 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 17 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.mpsc.gov.in

एकूण जागा – 17

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.सहाय्यक आयुक्त
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठाची कला, विज्ञान, कायदा, वाणिज्य, औषध किंवा अभियांत्रिकीची पदवी किंवा समकक्ष 02. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक.

2.अधिष्ठाता –
शैक्षणिक पात्रता – 01. वैधानिक विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी किंवा वैद्यकीय विद्याशाखेतील पदव्युत्तर पदवी अथवा वैधानिक भारतीय विद्यापीठाच्या एम.डी. किंवा एम.एस. पदवीच्या सामान असलेली 02. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक.

वयोमर्यादा – 18 ते 50 [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – 719/- रुपये [मागासवर्गीय व अनाथ – 449/- रुपये]

पगार –
1.सहाय्यक आयुक्त – 67,700 ते 2,08,700 +1500/ विशेष भत्ता

2.अधिष्ठाता – स्तर 14 रुपये 1,44,200 ते 2,18,200/ अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.

नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.MPSC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जुलै 2021

अधिकृत वेबसाईट – www.mpsc.gov.in

मूळ जाहिरात आयुक्त पदासाठी – PDF

मूळजाहिरात डीन पदांसाठी – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com