WhatsApp Group
Join Now
पोटापाण्याची गोष्ट । महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षाचा २०१९ चा निकाल ३ ऑगस्ट, २०१९ रोजी आयोगाचा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यांत आला आहे. मुख्य परीक्षेला पात्र उमेदवाराने खाली दिलेल्या आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक १९ ऑगस्ट, २०१९ पर्यत अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख- दिनांक १९ ऑगस्ट, २०१९
अधिकृत वेबसाईट- https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx
इतर महत्वाचे-
[MPSC] राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षे बाबत
[मुदतवाढ] नवोदय विद्यालय समिती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २३७० जागा
पदवीधरांना संधी ४३३६ जागांसाठी मेगा भरती
पश्चिम रेल्वेत खेळाडूंना सुवर्ण संधी
विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये डिप्लोमाधारक इंजिनीयरना संधी