MOIL Recruitment 2021 | मॉयल लिमिटेड (MOIL) अंतर्गत विविध पदांच्या 11 जागांसाठी भरती

MOIL Recruitment 2021
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – मॉयल लिमिटेड (MOIL) अंतर्गत विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख  15 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://moil-recruitment/moil.nic.in

एकूण जागा – 11

पदाचे नाव & जागा –
1.पदवीधर ट्रेनी (मेकॅनिकल) – 04 जागा

2.पदवीधर ट्रेनी (इलेक्ट्रिकल) – 04 जागा

3.मॅनेजर (सर्व्हे) – 03 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.पदवीधर ट्रैनी (मेकॅनिकल) – मेकॅनिकल विषयात इंजिनीअरिंग पदवी.

2.पदवीधर ट्रैनी (इलेक्ट्रिकल) – इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन/ पॉवर विषयात इंजिनीअरिंग पदवी..

3.मॅनेजर (सर्व्हे) – पदवीधर + खाण आणि खाण सर्वेक्षण डिप्लोमा/ सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा + सर्व्हेअर प्रमाणपत्र + 02 वर्षे अनुभव. किंवा खाण आणि खाण सर्वेक्षण डिप्लोमा/ सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा + 04 वर्षे अनुभव.

वयाची अट –

 1.पदवीधर ट्रेनी (मेकॅनिकल) – 18 to 30 वर्षापर्यंत

2.पदवीधर ट्रेनी (इलेक्ट्रिकल) – 18 to 30 वर्षापर्यंत

3.मॅनेजर (सर्व्हे) – 21 to 35 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –
खुला 100/- रुपये.
मागासवर्गीय/ EWS फी नाही.

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश.MOIL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://moil-recruitment/moil.nic.in

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com