करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर येथे संशोधन सहाय्यक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.nlunagpur.ac.in/
MNLU Nagpur Bharti 2020
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – संशोधन सहाय्यक
पद संख्या – 2 जागा
पात्रता – Postgraduate Degree in Law (LL.M.) or with Ph.D. in Law
वेतन – 50,000 रुपये
नोकरी ठिकाण – नागपूर. MNLU Nagpur Bharti 2020
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 23 ऑक्टोबर 2020
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.nlunagpur.ac.in/
मुलाखतीचा पत्ता – महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर, मोरज डिझाईन अँड डेकोरेटर्स (डीएनडी) इमारत, मिहान फ्लायओव्हरला लागून, ओआयएल डेपो जवळ, खापरी, वर्धा रोड, नागपूर – 441108
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com