करिअरनामा ऑनलाईन – महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या 55 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mmrda.maharashtra.gov.in/
एकूण जागा – 55
पदाचे नाव – महाव्यवस्थापक (HR), विभाग अभियंता आणि कनिष्ठ अभियंता (S&T).
शैक्षणिक पात्रता –
1.महाव्यवस्थापक (HR) – Graduate in any discipline with regular full-time Post Graduate degree in HR/ Personnel Management from a Government
2.विभाग अभियंता – Degree or Diploma in Electrical / Electronics / Electronics & Telecommunication / Mechanical / Electrical & Electronics / Electronics & Communication/ Applied Electronics / Applied Electronics & Instrumentation / Applied Electronics & Communication / Industrial Electronics / Power Electronics / Instrumentation / Instrumentation and Control/ Electrical & Instrumentation Engineering or any other relevant engineering degree from a Government recognized University / Institute.
3.कनिष्ठ अभियंता (S&T) – Diploma in relevant Engineering from a Government recognized University / Institute. In exceptional cases experienced candidates with ITI qualification can be considered.
वयाची अट –
1.महाव्यवस्थापक (HR) – 55 वर्षापर्यंत
2.विभाग अभियंता – 42 वर्षापर्यंत
3.कनिष्ठ अभियंता (S&T) – 41 वर्षापर्यंत
वेतन –
1.महाव्यवस्थापक (HR) – 1,18,500/- to 2,14,100/-
2.विभाग अभियंता – 41800/- to 132300/-
3.कनिष्ठ अभियंता (S&T) – 38600/- to 122800/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई.MMRDA Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता –
1.महाव्यवस्थापक (HR) – [email protected]
2.विभाग अभियंता – [email protected]
3.कनिष्ठ अभियंता (S&T) – [email protected].
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://mmrda.maharashtra.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com