करिअरनामा ऑनलाईन – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mmrda.maharashtra.gov.in/
एकूण जागा – 05
पदाचे नाव – मुख्य अग्निशमन अधिकारी आणि अग्निशमन अधिकारी
शैक्षणिक पात्रता –
1.मुख्य अग्निशमन अधिकारी -The applicant should possess a degree or an Advanced Diploma in Fire Engineering from National Fire Service College, Nagpur, Min. of Home Affairs, Govt. of India or the State Fire Academy, Govt. of Maharashtra.
2.अग्निशमन अधिकारी – The applicant should possess a degree or an Advanced Diploma in Fire Engineering from National Fire Service College, Nagpur, Min. of Home Affairs, Govt. of India or the State Fire Academy, Govt. of Maharashtra.
वयाची अट – 43 वर्षापर्यंत
वेतन – 56100/- to 177500/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई.MMRDA Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता –
1.Chief Fire Officer – [email protected]
2.Fire Officer – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑक्टोबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://mmrda.maharashtra.gov.in/
मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com