करिअरनामा ऑनलाईन – MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mmrda.maharashtra.gov.in/home
एकूण जागा – 02
पदाचे नाव – संचालक (ऑपरेशन) आणि उप. महाव्यवस्थापक (ऑपरेशन).
शैक्षणिक पात्रता –
1.Director (Operation) – Engineering graduate of Electrical/ Mechanical/ Electronics/ Electronics & Telecommunication discipline -with good academic record from a recognized University / Institution of repute.
2.Dy. General Manager (Operation) Engineering or Science graduate – with good academic record from a recognized University/ Institution of repute.
वयाची अट – मूळ जाहिरात पहावी
वेतन – 144200/- to 218200/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई.MMRDA Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 सप्टेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://mmrda.maharashtra.gov.in/home
मूळ जाहिरात – PDF
अर्जचा नमुना – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com