करिअरनामा ऑनलाईन – महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळ मर्यादित अंतर्गत उपमहाव्यवस्थापक पदांच्या 01 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.mmrda.maharashtra.gov.in
एकूण जागा – 01
पदाचे नाव – उपमहाव्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता – 01. अर्जदार अभियांत्रिकी किंवा विज्ञान पदवीधर असावा – मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थापासून चांगला शैक्षणिक रेकॉर्ड असेल. 02. 07 वर्षे अनुभव.
वयाची अट – 45 वर्षापर्यंत.
परीक्षा शुल्क – फी नाही
वेतन – 78,800/- to 2,09,200/- रुपये.
नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).MMRDA Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज पाठविण्याचा E-Mail पत्ता – recruitmend.dgmo@@mmmocl.co.in
अधिकृत वेबसाईट – www.mmrda.maharashtra.gov.in
मूळ जाहिरात – pdf
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com