MMRDA Recruitment 2021 | महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळ मर्यादित अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळ मर्यादित अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट –
https://mmrda.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – असिस्टंट मॅनेजर,मॅनेजर

शैक्षणिक पात्रता –
1.असिस्टंट मॅनेजर – मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून सिव्हिल इंजिनीअरिंग मध्ये पदवी किंवा पदविका

2.मॅनेजर – इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन / यांत्रिकी / संगणक विज्ञान / संगणक अभियांत्रिकी / सिव्हिल मध्ये पदवी किंवा अभियांत्रिकीची मेट्रो / रेल्वेसाठी संबंधित कोणतीही इतर शाखा.

वयाची अट – 
1.असिस्टंट मॅनेजर – जास्तीतजास्त 61 वर्षे

2.मॅनेजर – जास्तीतजास्त 43 वर्षेवर्षापर्यंत

वेतन – 56000/- to 2,08,700

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.MMRDA Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता –
1.असिस्टंट मॅनेजर P-Way – [email protected]

2.मॅनेजर (Training) – [email protected].

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जून  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mmrda.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात –  pdf

 नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com