MMRDA Recruitment 2020 | मध्ये विविध पदांसाठी मेगा भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

मुंबई। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे १६७२६ + ११० नवीन जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ जुलै २०२० आहे. MMRDA Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या –

टेक्निशियन – ५३

टेक्निशियन (सिव्हिल)- I – ८

टेक्निशियन (सिव्हिल)- II – २

टेक्निशियन (S & T)- I – ३९

टेक्निशियन(S & T)- II – २

टेक्निशियन (E & M)- I – १

टेक्निशियन (E & M)- II – १

ट्रेन ऑपरेटर (शंटींग) – १

ज्युनियर इंजिनियर (स्टोअर) – १

ट्रॅफिक कंट्रोलर – १

हेल्पर – १

शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – मुंबई

शुल्क – Open – ₹300/- [Other – ₹150/-]

Official website – www.mmrda.maharashtra.gov.in

Apply Online – Click Here

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com