करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 10 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – www.mmrcl.com
एकूण जागा – 10 जागा
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.वरिष्ठ विभाग अभियंता – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठापासून इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी मध्ये बी.ई./बी.टेक. पदवी 02. 02 वर्षे अनुभव.
2.कनिष्ठ अभियंता – 09 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठापासून मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी मध्ये बी.ई./बी.टेक. पदवी/ पदविका 02. 02 ते 03 वर्षे अनुभव.
वयाची अट – मूळ जाहिरात पहावी
परीक्षा शुल्क – 400/- रुपये [SC/ST/महिला – शुल्क नाही]
वेतन – 33,000/- to 1,45,000/-
नोकरीचे ठिकाण – नवी मुंबई, पुणे (महाराष्ट्र).MMRCL recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 14 फेब्रुवारी 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता – “Metro-Bhavan”, Maharashtra Metro Rail Corporation Limited, VIP Road, Near Dikshabhoomi, Ramdaspeth, Nagpur-440010.
अधिकृत वेबसाईट – www.mmrcl.com
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com