करिअरनामा ऑनलाईन – मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 19 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mmrcl.com/
एकूण जागा – 19
पदाचे नाव – उप अभियंता, कनिष्ठ अभियंता.
शैक्षणिक पात्रता –
1.Deputy Engineer – Full time Degree in Electrical Engineering from recognized institute / university / college
2.Junior Engineer – Degree/ Diploma in Electrical Engineering from recognized institute/ university/ college
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई.MMRCL Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन / ऑनलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, एमएमआरसीएल -लाईन 3 ट्रान्झिट ऑफिस, ई ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400051.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.mmrcl.com/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com