मीरा-भाईंदर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । मीरा-भाईंदर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.   पदांनुसार पात्र आणि इच्छुक  उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखतीची तारीख 14-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.mbmc.gov.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या –

सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ – 2 जागा

वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 2 जागा

कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 7 जागा

पात्रता –

सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ – MD (Microbiology)

वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ – Ph.D (Microbiology)

कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.sc , M.SC, Biotechnology

नोकरीचे ठिकाण – मीरा-भाईंदर

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 14-8-2020 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://www.mbmc.gov.in/

मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला, मीरा-भाईंदर महानगरपालिका, (स्व. इंदिरा गांधी भवन), मुख्य कार्यालय. भाईंदर (प.)

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com