करिअरनामा ऑनलाईन । कोरोना विषाणू (कोविड19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी मीरा-भाईंदर महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या एकूण 234 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 29 ते 30-7-2020 आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
भिषक – 20
इंटेंसिव्हिस्ट – 12
भूलतज्ञ – 6
वैद्यकीय अधिकारी – 185
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ – 2
बायोमेडिकल अभियंता – 1
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 8
शैक्षणिक पात्रता –
भिषक – MBBS Degree
इंटेंसिव्हिस्ट – MBBS Degree
भूलतज्ञ – MBBS Degree
वैद्यकीय अधिकारी – MBBS / BAMS/BHMS/BUMS
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ – MD Microbiologist
बायोमेडिकल अभियंता – Degree In Bio-Medical Engineering
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc With DMLT
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 29 ते 30-7-2020 (सकाळी 12 ते दुपारी 2 या कालावधीत )
नोकरीचे ठिकाण – मीरा-भाईंदर, जि. ठाणे
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – https://www.mbmc.gov.in/
मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला, मीरा-भाईंदर महानगरपालिका, (स्व. इंदिरा गांधी भवन), मुख्य कार्यालय. भाईंदर (प.)
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com