Ministry of Tribal Affairs Recruitment 2021। 18 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।जनजातीय व्यवहार मंत्रालय, राष्ट्रीय जनजाती विद्यार्थी शिक्षण संस्था येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 फेब्रुवारी 2021 आहे.अधिक माहितीसाठी www.tribal.nic.in ही वेबसाईट बघावी.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – सहाय्यक आयुक्त, कार्यालय परिचर, स्टेनोग्राफर I-II, कार्यालय सहाय्यक, बहु-कार्यकारी कर्मचारी

पद संख्या – 18 जागा

 पात्रता –  मूळ जाहिरात वाचावी

वयाची अट – 55 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 फेब्रुवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.tribal.nic.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com