करिअरनामा ऑनलाईन – भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय विभागात विविध पदांच्या 13 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2021.अधिकृत वेबसाईट – www.mod.gov.in
एकूण जागा – 13
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.मजदूर – 07 जागा
शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण
2.चौकीदार – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण
3.सिव्हिल मोटर ड्राइव्हर (CMD) – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 10 वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहने चालविण्याचा किमान 02 वर्षे अनुभव.
वयाची अट – 24 जुलै 2021 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण – पुणे & मुंबई.Ministry of Defence Recruitment 2021
परीक्षा फी – फी नाही
पगार –
1.मजदूर – 18,000/-
2.चौकीदार – 18,000/-
3.सिव्हिल मोटर ड्राइव्हर (CMD) – 19,900/-
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Officer Commanding, FOL Depot Kirkee, Opposite Khadki Railway Station, Near Range Hills, PIN – 411 020 (Maharashtra)
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – 24 जुलै 2021
लेखी चाचणी – ज्या उमेदवारांचे अर्ज सापडले त्यांच्यासाठीच लेखी चाचणी घेतली जाईल.
अभ्यासक्रमाचे विभाजन –
1.सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क – 25 गुण
2.संख्यात्मक योग्यता – 25 गुण
3.सामान्य इंग्रजी – 50 गुण
4.सामान्य जागरूकता – ५० गुण
अधिकृत वेबसाईट – www.mod.gov.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com