सुवर्णसंधी ! पुणे संरक्षण मंत्रालयात होणार भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । संरक्षण मंत्रालय, पुणे येथे कामगार, पहारेकरी आणि चालक पदांच्या एकूण ९ रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तरी या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जानेवारी २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर पाठवावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – कामगार, पहारेकरी आणि चालक

पद संख्या – ९ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा व उमेदवाराकडे वाहन चालविण्याचा परवाना असावा.

वयोमर्यादा –

सर्वसाधारण प्रवर्ग – १८ ते २५ वर्षे

अनुसूचित जमाती प्रवर्ग – १८ ते ३० वर्षे

इतर मागसार्गीय प्रवर्ग – १८ ते २८ वर्षे

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ जानेवारी २०२०

अर्ज करण्याचा पत्ता – ऑफिसर कमांडिंग, ७५२ ट्रान्सपोर्ट कंपनी, राँस रोड, रेस कोर्सेजवळ, पुणे –४११००१

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]