करिअरनामा ऑनलाईन । कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://agricoop.nic.in/
पदाचे नाव आणि पदसंख्या –
पदाचे नाव – सहसंचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक
पद संख्या – 48 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट – उमेदवाराचे वय 56 वर्षे पेक्षा जास्त नसावे.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 सप्टेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com )
अधिकृत वेबसाईट – http://agricoop.nic.in/
अर्ज सादर करण्याचा पत्ता – सचिव (पीपी इस्टेट), कृषी व सहकार विभाग, कक्ष क्रमांक 572-A, कृषी भवन, नवी दिल्ली- 110001
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com