विश्वनाथन आनंद यांचे ‘माइंड मास्टर’ आत्मचरित्र प्रकाशित

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

Gk Update । विश्व बुद्धीबळ चॅम्पियन विश्वनाथन आनंद यांनी आपले बहुप्रतीक्षित ‘माइंड मास्टर’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध केले आहे. आनंद यांच्या आत्मचरित्राचे सह-लेखक क्रीडा पत्रकार सुसन निन्न आहेत. ते टीएचजी पब्लिशिंग प्रायव्हेट लिमिटेडने प्रकाशित केले आहे. विश्वनाथन आनंदच्या प्रवासाच्या अप्रतिम आठवणी या पुस्तकात आहेत.

विश्वनाथन “विशी” आनंद हे भारतीय बुद्धीबळ ग्रँडमास्टर आणि माजी विश्व बुद्धीबळ चॅम्पियन आहेत. 1988 मध्ये ते भारताचे पहिले ग्रँडमास्टर बनलेत. आनंदने २००० ते २००२ पर्यंत फिड वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकली आणि असे करणारे ते पहिले आशियाई ठरलेत.

————————————————–

Vishwanathan Anand’s ‘Mind Master’ autobiography publish

Gk Update । World Chess Champion Viswanathan Anand has released his much-awaited ‘Mind Master’ autobiography. Anand’s autobiography is co-authored by sports journalist Susan Ninn. It is published by THG Publishing Private Limited. The book contains wonderful memories of Viswanathan Anand’s journey.

Viswanathan “Vishi” Anand is an Indian Chess Grandmaster and former World Chess Champion. He became India’s first Grandmaster in 1988. Anand won the Feed World Chess Championship from 8 to 8 and became the first Asian to do so.

———————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-