करिअरनामा ऑनलाईन – महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्था (MGIRI) वर्धा अंतर्गत उपसंचालक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.mgiri.org/
एकूण जागा – 02
पदाचे नाव – उपसंचालक.
शैक्षणिक पात्रता – Master Degree in Science/ Engineering/ Technology/ Management
वयाची अट – 56 वर्षापर्यंत
वेतन – 15600/- to 39100/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – वर्धा.MGIRI Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्था, मागणवाडी जवळ, रामनगर, वर्धा (महाराष्ट्र) – 442001.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 फेब्रुवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.mgiri.org/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com