इंजिनिअरिंग पदवी & डिप्लोमा असणाऱ्यांना संधी ! महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था अंतर्गत कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mgims.ac.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल).

शैक्षणिक पात्रता – BE/ B. Tech, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग.

वयाची अट –  18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – 15100/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – वर्धा.MGIMS Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – डीन, महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, पो. सेवाग्राम, जिल्हा वर्धा 442 102.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mgims.ac.in/

मूळ जाहिरात – pdf 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com