करिअरनामा ऑनलाईन – महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था अंतर्गत बस कंडक्टर पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mgims.ac.in/
एकूण जागा – आवश्यकतेनुसार
पदाचे नाव – बस कंडक्टर.
शैक्षणिक पात्रता – 10वी पास.
वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत
वेतन – 10000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – वर्धा
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – डीन, महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, पो. सेवाग्राम, जिल्हा वर्धा 442 102.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.mgims.ac.in/
मूळ जाहिरात – pdf
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com