करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय विमानतळ प्राधिकरण, मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – www.aai.aero
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, आयटीआय ट्रेड अप्रेंटिस
पद संख्या – 180 जागा
पात्रता – मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट – 18 ते 26 वर्ष (sc /st – 5 वर्ष सूट , OBC – 3 वर्ष सूट )
नोकरीचे ठिकाण – पुणे , गोवा , कोल्हापूर , सोलापूर
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात –
जाहिरात क्र.1 – PDF
जाहिरात क्र.2 – PDF
ऑनलाईन अर्ज करा –
ग्रॅज्युएट, डिप्लोमा अप्रेंटिस – click here
आयटीआय ट्रेड अप्रेंटिस – click here
अधिकृत वेबसाईट – www.aai.aero
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com