करिअरनामा ऑनलाईन ।भाभा अणु संशोधन केंद्रांतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31जानेवारी 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.barc.gov.in/index.html
पदाचा सविस्तर तपशील –
1) पदाचे नाव – Stipendiary Trainee Category I – 50 जागा
पात्रता – B. Sc, Engineering diploma in relevant field
2) पदाचे नाव – Stipendiary Trainee Category II – 106 जागा
पात्रता – 12th Science stream, ITI in relevant trade
3) पदाचे नाव – Technician / C – 3 जागा
पात्रता – SSC with boiler attendant certificates
4) पदाचे नाव – Technician / B – 1 जागा
पात्रता – 10th std pass
नोकरीचे ठिकाण – Tarapur & Kalpakkam
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31जानेवारी 2020
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – http://www.barc.gov.in/index.html
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा –www.careernama.com