करिअरनामा ऑनलाईन – बृहन्मुंबई महानगरपालिका येथे ‘डेटा एंट्री ऑपरेटर’ पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 14 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous
एकूण जागा – माहिती दिलेली नाही
पदाचे नाव – डेटा एंट्री ऑपरेटर.
शैक्षणिक पात्रता –
कोणत्याही शाखेचा पदवीधर.
मराठी आणि इंग्रजी टंकलेखन.
संगणक ज्ञान आवश्यक
वेतन – 15000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – कस्तुरबा रुग्णालय, मुंबई.MCGM Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक, प्रशासकीय कार्यालय, कस्तुरबा रुग्णालय, मुंबई.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मे 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com