करिअरनामा ऑनलाईन – बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) अंतर्गत विविध विविध पदांच्या 185 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 28 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous
एकूण जागा – 185
पदाचे नाव –
1.औषधनिर्माता – 96 जागा
2.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 89 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.औषधनिर्माता – B.Pharm/ D.Pharm + महाराष्ट्र फार्मसी कौन्सिल कडील नोंदणी + MS-CIT किंवा समतुल्य.
2.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc + DMLT.
वेतन – 18000/-
वयाची अट – 18 to 65 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई.MCGM Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य खाते , एफ/दक्षिण विभाग कार्यालय, तिसरा मजला, डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई – 400 012.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मे 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in
मूळ जाहिरात –
1.औषधनिर्माता पदांची – PDF
2.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com