करिअरनामा ऑनलाईन – बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 15 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous
एकूण जागा – 15
पदाचे नाव – कनिष्ठ सल्लागार, कनिष्ठ आहार तज्ञ, ऑप्टोमेट्रिक, ऑडिओलॉजिस्ट, कार्यकारी सहाय्यक.
शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी
वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत
वेतन – 15000/- to 25000/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई.MCGM Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आवक-जावंक विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक नगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय इमारत, सायन, मुंबई 400022.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com