करिअरनामा ऑनलाईन – बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 10 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे, अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 21 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.portal.mcgm.gov.in/
एकूण जागा – 10
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.मानद गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – एमडी (Med)/ एमडी (Ped) सह गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी मध्ये फेलोशिप किंवा डीएम / डीएनबी (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट) किंवा समकक्ष पदवी
2.परिचारिका – 06 जागा
शैक्षणिक पात्रता – जीएनएम नर्सिंग कोर्स नंतर 12 वी परीक्षा उत्तीर्ण सह नोंदणी
3.चतुर्थश्रेणी कर्मचारी – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – एम.न.पा. नियमावलीनुसार (दहावी पास)
परीक्षा शुल्क – 100/300/- रुपये
वेतन – 9000/- to 20,000/-
नोकरीचे ठिकाण – मुंबई.MCGM Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख – 21 मे 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मनपा- कॉम्प्रिहेन्सिव थॅलेसेमिया केअर, बालरोग रक्तदोष कर्करोग आणि मॅरो ट्रान्सप्लान्टेशन केंद्र, पहिला मजला, कानकिया एक्ससॉटिकासमोर, सीसीआय कंपाऊंड, बोरिवली (पू.), मुंबई – 400066.
अधिकृत वेबसाईट – www.portal.mcgm.gov.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com