करिअरनामा ऑनलाईन – मीरा भाईंदर महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखत आयोजित करण्यात आल्या आहेत, मुलाखत देण्याची तारीख 03 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता आहे.अधिकृत वेबसाईट – www.mbmc.gov.in
एकूण जागा – 04
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. कोणत्याही शाखेचा पदवीधर 02. मराठी 30 शब्द प्रती मिनिट टायपिंग व इंग्रजी 40 शब्द प्रती मिनिट टायपिंग सोवत संगणकप्रणाली संबंधित प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण (MS-CIT) 03. दुचाकी वाहनचालक परवाना (पक्का) व दुचाकी वाहन चालविता येणे आवश्यक
2.क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. सरकारमान्य MSW अभ्यासक्रम उत्तीर्ण 02. संगणकप्रणाली संबंधीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण (कमीत कमी २ महिने)
परीक्षा शुल्क – शुल्क नाही
वेतनमान – 15,500/- to 20,000/-
नोकरीचे ठिकाण – मिरा-भाईंदर, ठाणे (महाराष्ट्र).MBMC Recruitment 2021
निवड करण्याची पद्धत – मुलाखती.MBMC Recruitment 2021
मुलाखत देण्याची तारीख – 3 ऑगस्ट 2021 आहे.
मुलाखत देण्याचे ठिकाण – मिरा-भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, स्व. इंदिरा गांधी भवन, दुसरा मजला, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.).
अधिकृत वेबसाईट – www.mbmc.gov.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com